निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गाठीभेटी

 Dahisar
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गाठीभेटी
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गाठीभेटी
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गाठीभेटी
See all

दहिसर - निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी बुधवारी वॉर्ड क्रमांक 4 चे नगरसेवक उदेश पाटेकर यांनी शाम नारायण दुबे रोडच्या रावलपाडा परिसराला भेट दिली. या वेळी इथल्या रहिवाशांनी त्यांच्या परिसरातल्या विविध समस्या मांडल्या. या समस्या लवकरच सोडवल्या जातील असं आश्वासन पाटेकर यांनी इथल्या रहिवाशांना दिलं.

Loading Comments