स्मशानभूमीत बसवणार धुराची चिमणी


  • स्मशानभूमीत बसवणार धुराची चिमणी
  • स्मशानभूमीत बसवणार धुराची चिमणी
  • स्मशानभूमीत बसवणार धुराची चिमणी
SHARE

मालवणी - मालवणी मार्वे येथील चारकोप हिंदू स्मशानभूमीतून निघणाऱ्या धुराला प्रतिबंध करण्यासाठी धुराची चिमणी बसवण्याच्या कामाला पी उत्तर पालिका विभागाने सुरुवात केलीय. या स्मशानभूमीतून निघणाऱ्या धुरामुळे स्थानिक नागरिक त्रस्त झाले होते. आता चिमणी बसवली जाणार असल्यामुळे स्थानिक नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. याबाबत सामाजिक कार्यकर्ते विनोद घोलप यांनी देखील पी उत्तर पालिका विभागाकडे पाठपुरावा केला होता.

संबंधित विषय
ताज्या बातम्या