झाडाचे ओंडके रस्त्यावरच पडून

 Fort
झाडाचे ओंडके रस्त्यावरच पडून
झाडाचे ओंडके रस्त्यावरच पडून
See all

काळबादेवी - येथील लोहार चाळीतील झाड पालिकेने तोडले आहे. पण या झाडाचे ओंडके तसेच पडून आहेत. झाडाच्या ओंडक्यांमुळे ये-जा करणाऱ्यांना अडचण होतेय. तर बेघरांनी या ओंडक्यांचा आधार घेत तिकडेच लाकडाच्या चुली थाटल्या आहेत. त्यामुळे नागरी दारिद्रय पुनर्वसन विभागाने सदर घटनेबाबत कारवाई करावी, अशी मागणी इथल्या नागरिकांनी केली आहे. हे झाड तुटण्याच्या मार्गावर आले होते. त्यामुळे पालिकेने झाडावर हातोडा चालवला.

Loading Comments