म्युन्सिपालटी उलटीपालटी

 Pali Hill
म्युन्सिपालटी उलटीपालटी

वांद्रे - वांद्र्यामध्ये पालिकेचा उलटा कारभार पाहायला मिळालाय. पारसी कॉलनीतील गटाराचं झाकण पालिकेनं उलटे लावले आहे. त्यामुळे येणाऱ्या जाणाऱ्या वाहनचालकांना याचा त्रास सहन करावा लागतोय. स्थानिक पारसी रहिवाशांनी प्रशासनाकडे वारंवार तक्रार केली. पण प्रशासन याकडे दुर्लक्ष करतय असा आरोप रहिवाशांनी केलाय.

Loading Comments