चर्नी रोड येथील पुलावरील बँरीअर कमकुवत

 Marine Drive
चर्नी रोड येथील पुलावरील बँरीअर कमकुवत
चर्नी रोड येथील पुलावरील बँरीअर कमकुवत
चर्नी रोड येथील पुलावरील बँरीअर कमकुवत
See all

चर्नी रोड - चर्नी रोड स्टेशनला लागुन असणार्या सैफी रुग्णालयाच्या पुलावरील बँरीअर कमकुवत झाले असुन त्यांना सळ्यांचा तात्पुरता आधार देण्यात आला आहे. त्याच बरोबर ह्या सळ्या गर्दीच्या वेळी ये जा करणार्यांना लागण्याची जास्त भिती आहे. त्याच बरोबर ह्या पुलावर लाईट्सच्या खांबांचे अनेक बॉक्स आहेत. काही बॉक्समधील वायर्स तुटुन बाहेर सुध्दा आल्या आहेत. त्यामुळे या वायर्सचा शॉक लागण्याची भीती सुध्दा आहे. त्यात हा भाग आॅफिस कामगारांसाठी महत्वाचा आहे. त्यामुळे येथे सतत नागरीकांची ये जा असते. त्यामुळे हा ब्रीज धोकादायक बनत चालला आहे.

Loading Comments