Advertisement

पुस्तकांचा संग्रह जळून खाक

दक्षिण मुंबईतील फोर्ट परिसरात फ्लोरा फाउंटन जवळ प्रसिद्ध किताबखाना या पुस्तकांच्या दुकानाला बुधवारी भीषण आग लागली. दीडशे वर्षांची परंपरा असलेल्या या दुकानाशी हजारो पुस्तकप्रेमींचं अतुट नातं आहे. आगीत पुस्तकांचा मोठा संग्रह जळून खाक झाला.

पुस्तकांचा संग्रह जळून खाक
SHARES
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा