दुर्दैव

भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले उद्यानात १५ ऑगस्टला जन्माला आलेले भारतात पहिलेवहिले पेंग्विनचे पिल्लू दुर्दैवाने दगावले आहे.