Advertisement

मदतीचा ओघ

महापुराने केरळमधील संपूर्ण जनजीवन उद्धवस्त झालं असून कोट्यवधी रुपयांची हानी झाली अाहे. संपूर्ण देशातून केरळकडे मदतीचा ओघ सुरू झाला असून अाता परदेशातून मदत येत अाहे. संयुक्त अरब अमिरातीने (UAE) केरळमधील पूरग्रस्तांसाठी ७०० कोटी रुपयांची मदत केली आहे.

मदतीचा ओघ
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा