'विक्रीकर भवन'ही झालं 'जीएसटी भवन'

Churchgate
'विक्रीकर भवन'ही झालं 'जीएसटी भवन'
'विक्रीकर भवन'ही झालं 'जीएसटी भवन'
See all
मुंबई  -  

देशात 1 जुलै 2017 पासून वस्तू आणि सेवा कर लागू झाला आहे. नरेंद्र मोदी सरकारने महत्त्वाकांक्षी असा 'वस्तू आणि सेवा कर' म्हणजेच 'जीएसटी' विधेयक मंजूर केला. त्याच धर्तीवर मुंबईतल्या चर्चगेट येथील 'विक्रीकर भवन'चे नाव बदलून 'जीएसटी भवन' असे करण्यात आले आहे. राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार आणि राज्यमंत्री दिपक केसरकर यांच्या उपस्थितीत रविवारी पार पडला. विक्रीकर भवन नाही, जीएसटी भवन

देशभरात 'वस्तू आणि सेवा कर' म्हणजेच 'जीएसटी' लागू झाल्याच्या पार्श्वभूमीवर आता 'विक्रीकर भवन'चे नामकरण 'वस्तू आणि सेवा कर' भवन म्हणजेच 'जीएसटी भवन' करण्यात आले आहे. त्यामुळे 'विक्रीकर भवन' आता यापुढे 'जीएसटी भवन' म्हणून ओळखले जाणार आहे. 

Loading Comments

संबंधित बातम्या

© 2018 MumbaiLive. All Rights Reserved.