Advertisement

राज्यात १६ हजार ४०८ नवे रुग्ण, २९६ जणांचा दिवसभरात मृत्यू

राज्यात आज २९६ करोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून सध्या राज्यातील मृत्यूदर ३.१३ टक्के एवढा आहे.

राज्यात १६ हजार ४०८ नवे रुग्ण, २९६ जणांचा दिवसभरात मृत्यू
SHARES

राज्यात आज ७ हजार ६९० रुग्ण बरे झाले तर १६ हजार ४०८ नवीन रुग्णांचे निदान झाले. राज्याचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ७२.०४ टक्के आहे. राज्यभरात आतापर्यंत एकूण ५ लाख ६२ हजार ४०१ रुग्ण बरे झाले आहेत. सध्या १ लाख ९३  हजार ५४८ रुग्णांवर (ॲक्टीव्ह) उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी  दिली.

आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ४० लाख ८४ हजार ७५४ नमुन्यांपैकी ७ लाख ८० हजार ६८९ नमुने पॉझिटिव्ह (१९.११ टक्के) आले आहेत. राज्यात १३ लाख ९ हजार ६७६ लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. सध्या ३५ हजार ३७३ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आज २९६ करोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून सध्या राज्यातील मृत्यूदर ३.१३ टक्के एवढा आहे.

आज निदान झालेले १६,४०८ नविन रुग्ण आणि नोंद झालेले २९६ मृत्यू यांचा तपशील असा (कंसात आज नोंद झालेले मृत्यू) : मुंबई मनपा-१२३७ (३०), ठाणे- २३४ (९), ठाणे मनपा-२२८ (३), नवी मुंबई मनपा-४८८ (१), कल्याण डोंबिवली मनपा-३६६ (१४), उल्हासनगर मनपा-५० (२), भिवंडी निजामपूर मनपा-१२, मीरा भाईंदर मनपा-१२० (१), पालघर-१५८ (८), वसई-विरार मनपा-१३१ (६), रायगड-३२२ (३),पनवेल मनपा-२३९ (२), नाशिक-३२५ (५), नाशिक मनपा-१०४९, मालेगाव मनपा-६३ (१), अहमदनगर-२८३ (७),अहमदनगर मनपा-१८७  (२), धुळे-८९ (२), धुळे मनपा-६९ (१), जळगाव- ६२५ (१०), जळगाव मनपा-१३०, नंदूरबार-२९ (५), पुणे- ९९१ (१२), पुणे मनपा-१६६३ (२५), पिंपरी चिंचवड मनपा-१०७२ (२), सोलापूर-३४५ (६), सोलापूर मनपा-४८, सातारा-६१६ (५), कोल्हापूर-६६९ (१६), कोल्हापूर मनपा-३०५ (१२), सांगली-३९३ (६), सांगली  मिरज कुपवाड मनपा-२९७ (१२), सिंधुदूर्ग-४८, रत्नागिरी-१६३ (५), औरंगाबाद-६३ (२),औरंगाबाद मनपा-५८ (४), जालना-६७, हिंगोली-१०, परभणी-४२, परभणी मनपा-२५ (४), लातूर-१५४ (३), लातूर मनपा-११५ (३), उस्मानाबाद-१०८ (२),बीड-१०४ (३), नांदेड-१८३ (४), नांदेड मनपा-१२८ (१), अकोला-२९ (२), अकोला मनपा-५२ (१), अमरावती-२८ (३), अमरावती मनपा-८६ (३) , यवतमाळ-९५ (१), बुलढाणा-४४, वाशिम-६३ , नागपूर-२२३ (५), नागपूर मनपा-८३६ (४०), वर्धा-६६, भंडारा-१०९, गोंदिया-४८, चंद्रपूर-११२, चंद्रपूर मनपा-१६४, गडचिरोली-७५, इतर राज्य १७ (२).

राज्यातील जिल्हानिहाय ॲक्टीव्ह रुग्णांचा तपशील                         

मुंबई: बाधीत रुग्ण- (१,४४,६२६) बरे झालेले रुग्ण- (१,१६,३५२), मृत्यू- (७६२६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(३२७), ॲक्टीव्ह रुग्ण- (२०,३२१)

ठाणे: बाधीत रुग्ण- (१,३१,३५२), बरे झालेले रुग्ण- (१,०६,५९८), मृत्यू (३७७७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टीव्ह रुग्ण- (२०,९७६)

पालघर: बाधीत रुग्ण- (२५,२५०), बरे झालेले रुग्ण- (१७,८३८), मृत्यू- (५८८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (६८२४)

रायगड: बाधीत रुग्ण- (२९,८१९), बरे झालेले रुग्ण-(२३,४३९), मृत्यू- (७८०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(२), ॲक्टीव्ह रुग्ण- (५५९८)

रत्नागिरी: बाधीत रुग्ण- (४०८४), बरे झालेले रुग्ण- (२३६७), मृत्यू- (१४१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (१५७६)

सिंधुदुर्ग: बाधीत रुग्ण- (११४९), बरे झालेले रुग्ण- (६४५), मृत्यू- (२०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (४८४)

पुणे: बाधीत रुग्ण- (१,७३,१७४), बरे झालेले रुग्ण- (१,१७,२०५), मृत्यू- (४०६०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (५१,९०९)

सातारा: बाधीत रुग्ण- (१३,५४१), बरे झालेले रुग्ण- (७८६०), मृत्यू- (३३३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(२), ॲक्टीव्ह रुग्ण- (५३४६)

सांगली: बाधीत रुग्ण- (१२,५२५), बरे झालेले रुग्ण- (७२६७), मृत्यू- (४२१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (४८३७)

कोल्हापूर: बाधीत रुग्ण- (२१,९६३), बरे झालेले रुग्ण- (१४,४१८), मृत्यू- (६२७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (६९१८)

सोलापूर: बाधीत रुग्ण- (१९,३००), बरे झालेले रुग्ण- (१३,७१९), मृत्यू- (७५९), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टीव्ह रुग्ण- (४८२१)

नाशिक: बाधीत रुग्ण- (३८,९४०), बरे झालेले रुग्ण- (२६,३७३), मृत्यू- (८६४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (११,७०३)

अहमदनगर: बाधीत रुग्ण- (२०,१३०), बरे झालेले रुग्ण- (१५,३९०), मृत्यू- (२९१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (४४४९)

जळगाव: बाधीत रुग्ण- (२६,८२८), बरे झालेले रुग्ण- (१८,५४६), मृत्यू- (८४७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (७४३५)

नंदूरबार: बाधीत रुग्ण- (२६४९), बरे झालेले रुग्ण- (१२९७), मृत्यू- (७४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (१२७८)

धुळे: बाधीत रुग्ण- (७६८१), बरे झालेले रुग्ण- (५३१०), मृत्यू- (२१०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(२), ॲक्टीव्ह रुग्ण- (२१५९)

औरंगाबाद: बाधीत रुग्ण- (२२,७२८), बरे झालेले रुग्ण- (१६,९४६), मृत्यू- (६६२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (५१२०)

जालना: बाधीत रुग्ण-(४२५३), बरे झालेले रुग्ण- (२८५८), मृत्यू- (१३०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (१२६५)

बीड: बाधीत रुग्ण- (४७१६), बरे झालेले रुग्ण- (३२०३), मृत्यू- (१२१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०),ॲक्टीव्ह रुग्ण- (१३९२)

लातूर: बाधीत रुग्ण- (७८३५), बरे झालेले रुग्ण- (४८१८), मृत्यू- (२६९), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (२७४८)

परभणी: बाधीत रुग्ण- (२५५५), बरे झालेले रुग्ण- (१२०५), मृत्यू- (७९), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (१२७१)

हिंगोली: बाधीत रुग्ण- (१४४९), बरे झालेले रुग्ण- (११२०), मृत्यू- (३५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (२९४)

नांदेड: बाधीत रुग्ण- (६८९३), बरे झालेले रुग्ण (३२२७), मृत्यू- (२१७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (३४४९)

उस्मानाबाद: बाधीत रुग्ण- (५७८०), बरे झालेले रुग्ण- (३७३३), मृत्यू- (१५२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (१८९५)

अमरावती: बाधीत रुग्ण- (५०६३), बरे झालेले रुग्ण- (३८०७), मृत्यू- (१३०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (११२६)

अकोला: बाधीत रुग्ण- (३८५९), बरे झालेले रुग्ण- (२९९४), मृत्यू- (१५५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टीव्ह रुग्ण- (७०९)

वाशिम: बाधीत रुग्ण- (१७०३), बरे झालेले रुग्ण- (१३३७), मृत्यू- (२७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टीव्ह रुग्ण- (३३८)

बुलढाणा: बाधीत रुग्ण- (३३१२), बरे झालेले रुग्ण- (२१३३), मृत्यू- (७३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (११०६)

यवतमाळ: बाधीत रुग्ण- (३१७६), बरे झालेले रुग्ण- (१९०८), मृत्यू- (७२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (११९६)

नागपूर: बाधीत रुग्ण- (२७,२४१), बरे झालेले रुग्ण- (१४,९४९), मृत्यू- (७१५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(३), ॲक्टीव्ह रुग्ण- (११,५७४)

वर्धा: बाधीत रुग्ण- (८८५), बरे झालेले रुग्ण- (४६९), मृत्यू- (१७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टीव्ह रुग्ण- (३९८)

भंडारा: बाधीत रुग्ण- (१०६४), बरे झालेले रुग्ण- (६०१), मृत्यू- (२१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (४४२)

गोंदिया: बाधीत रुग्ण- (१४३९), बरे झालेले रुग्ण- (८२१), मृत्यू- (१६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (६०२)

चंद्रपूर:  बाधीत रुग्ण- (२२१५), बरे झालेले रुग्ण- (१०६४), मृत्यू- (१७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (११३४)

गडचिरोली: बाधीत रुग्ण- (७८३), बरे झालेले रुग्ण- (५८४), मृत्यू- (१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (१९८)

इतर राज्ये: बाधीत रुग्ण- (७२९), बरे झालेले रुग्ण- (०), मृत्यू- (७२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (६५७)

एकूण: बाधीत रुग्ण-(७,८०,६८९) बरे झालेले रुग्ण-(५,६२,४०१), मृत्यू- (२४,३९९), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(३४१),ॲक्टीव्ह रुग्ण-(१,९३,५४८)

 (टीप:  आज नोंद झालेल्या एकूण २९६ मृत्यूंपैकी २२० मृत्यू हे मागील ४८ तासातील तर ४३ मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत. उर्वरित ३३ मृत्यू हे एक आठवडयापेक्षा अधिक कालावधीपूर्वीचे आहेत. हे ३३ मृत्यू ठाणे – ८, नागपूर – ६, कोल्हापूर – ५, पुणे -२, रत्नागिरी -२, नाशिक -२, औरंगाबाद -२, बीड-१,  जळगाव- १, लातूर्-१,  नंदूरबार-१,  परभणी -१ आणि पालघर -१ असे आहेत. पोर्टलनुसार आकडेवारी अद्ययावत करण्याच्या प्रक्रियेमध्ये या सर्व मृत्यूंची नोंद आज घेण्यात आली आहे.ही माहिती केंद्र सरकारच्या आय. सी. एम. आर.पोर्टलवर मान्यताप्राप्त प्रयोगशाळांनी भरलेल्या कोरोनाबाधित रुग्णांच्या आकडेवारी नुसार तयार करण्यात आलेली आहे. प्रयोगशाळा अहवाल छाननी आणि त्यानुसार उपलब्ध होणारी आकडेवारी ही सातत्याने चालणारी प्रक्रिया असल्याने राज्याच्या एकूण आकडेवारीमध्ये बदल होऊ शकतो.)

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा