Advertisement

राज्यात २२ हजार ५४३ नवे रुग्ण, ४१६ जणांचा दिवसभरात मृत्यू

आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ५२ लाख ५३ हजार ६७६ नमुन्यांपैकी १० लाख ६० हजार ३०८ नमुने पॉझिटिव्ह ( २०.१८ टक्के) आले आहेत.

राज्यात २२ हजार ५४३ नवे रुग्ण, ४१६ जणांचा दिवसभरात मृत्यू
SHARES

राज्यात आतापर्यंत एकूण ७ लाख ४० हजार ०६१ रुग्ण बरे झाले असून आज दिवसभरात ११ हजार ५४९ रुग्ण बरे होऊन घरी गेले. आज २२ हजार ५४३ नवीन रुग्णांचे निदान झाले. राज्यभरात आतापर्यंत सध्या २ लाख ९० हजार ३४४ रुग्णांवर (ॲक्टीव्ह) उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी  दिली. 

आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ५२ लाख ५३ हजार ६७६ नमुन्यांपैकी १० लाख   ६० हजार ३०८ नमुने पॉझिटिव्ह ( २०.१८ टक्के) आले आहेत. राज्यात  १६ लाख ८३  हजार ७७०  लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. सध्या ३७ हजार २९४ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आज  ३९१ करोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून सध्या राज्यातील मृत्यूदर २.७९ टक्के एवढा आहे.

आज निदान झालेले २२,५४३ नविन रुग्ण आणि नोंद झालेले ४१६ मृत्यू यांचा तपशील असा (कंसात आज नोंद झालेले मृत्यू) : मुंबई मनपा-२०८५ (४१), ठाणे- ३०८ (१), ठाणे मनपा-३७८ (११), नवी  मुंबई मनपा-४०३ (७), कल्याण डोंबिवली मनपा-५३३ (४), उल्हासनगर मनपा-७३ (२), भिवंडी निजामपूर मनपा-३६, मीरा भाईंदर मनपा-१९१ (३), पालघर-२२० (३), वसई-विरार मनपा-२१३ (६), रायगड-६८२ (६), पनवेल मनपा-२३५, नाशिक-१९५ (८), नाशिक मनपा-७१३ (७), मालेगाव मनपा-४०, अहमदनगर-६२० (५),अहमदनगर मनपा-१९२ (७), धुळे-१०८ (१), धुळे मनपा-६४ (१), जळगाव-९८१ (१०), जळगाव मनपा-१३१ (३), नंदूरबार-१२४ (१), पुणे- ११२६ (१५), पुणे मनपा-२२९४ (४२), पिंपरी चिंचवड मनपा-१००४ (२), सोलापूर-६३० (१४), सोलापूर मनपा-६३ (१), सातारा-९१२ (१९), कोल्हापूर-४३८ (१६), कोल्हापूर मनपा-२४० (२), सांगली-६४६ (१६), सांगली  मिरज कुपवाड मनपा-५६२ (९), सिंधुदूर्ग-५३, रत्नागिरी-२९२, औरंगाबाद-२५६ (२),औरंगाबाद मनपा-४२९ (२), जालना-१११ (३), हिंगोली-७१ (३), परभणी-१२१, परभणी मनपा-३८, लातूर-२१५ (४), लातूर मनपा-१०८, उस्मानाबाद-२४९ (८), बीड-२१३ (५), नांदेड-८६ (२), नांदेड मनपा-१०७ (२), अकोला-३४ (१), अकोला मनपा-९२(५), अमरावती-१८३ (६), अमरावती मनपा-१९४ (५), यवतमाळ-२२९, बुलढाणा-२४२ (५), वाशिम-१०१ (१), नागपूर-४४८ (४), नागपूर मनपा-१५३४ (६९), वर्धा-८१ (१), भंडारा-१९१ (१३), गोंदिया-९०, चंद्रपूर-१२१ (५), चंद्रपूर मनपा-१२० (४), गडचिरोली-५१, इतर राज्य- ४३.

राज्यातील जिल्हानिहाय ॲक्टीव्ह रुग्णांचा तपशील                         

मुंबई: बाधीत रुग्ण- (१,६९,७४१) बरे झालेले रुग्ण- (१,३०,९१८), मृत्यू- (८१५०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(३७५), ॲक्टीव्ह रुग्ण- (३०,३१६)

ठाणे: बाधीत रुग्ण- (१,५६,९१६), बरे झालेले रुग्ण- (१,२३,२२२), मृत्यू (४१६२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टीव्ह रुग्ण- (२९,५३१)

पालघर: बाधीत रुग्ण- (३०,९२६), बरे झालेले रुग्ण- (२४,६०३), मृत्यू- (७१७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (५६०६)

रायगड: बाधीत रुग्ण- (४१,३५५), बरे झालेले रुग्ण-(२९,३७५), मृत्यू- (९२२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(२), ॲक्टीव्ह रुग्ण- (११,०५६)

रत्नागिरी: बाधीत रुग्ण- (६२३७), बरे झालेले रुग्ण- (३३६६), मृत्यू- (१८२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (२६८९)

सिंधुदुर्ग: बाधीत रुग्ण- (२३८९), बरे झालेले रुग्ण- (१२१०), मृत्यू- (४०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (११३९)

पुणे: बाधीत रुग्ण- (२,३२,८४०), बरे झालेले रुग्ण- (१,५०,४०३), मृत्यू- (४८१३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (७७,६२४)

सातारा: बाधीत रुग्ण- (२४,३२१), बरे झालेले रुग्ण- (१४,८३३), मृत्यू- (५९६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(२), ॲक्टीव्ह रुग्ण- (८८९०)

सांगली: बाधीत रुग्ण- (२५,०६४), बरे झालेले रुग्ण- (१३,९६३), मृत्यू- (७४०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (१०,३६१)

कोल्हापूर: बाधीत रुग्ण- (३२,८१५), बरे झालेले रुग्ण- (२२,४१५), मृत्यू- (९३२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (९४६८)

सोलापूर: बाधीत रुग्ण- (२७,१८९), बरे झालेले रुग्ण- (१९,११७), मृत्यू- (९५५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टीव्ह रुग्ण- (७११६)

नाशिक: बाधीत रुग्ण- (५४,६३२), बरे झालेले रुग्ण- (४०,७१४), मृत्यू- (१०५८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (१२,८६०)

अहमदनगर: बाधीत रुग्ण- (२९,०१७), बरे झालेले रुग्ण- (२१,७४५), मृत्यू- (४३५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण-(६८३७)

जळगाव: बाधीत रुग्ण- (३७,१२१), बरे झालेले रुग्ण- (२६,१७७), मृत्यू- (१०२३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (९९२१)

नंदूरबार: बाधीत रुग्ण- (३९९२), बरे झालेले रुग्ण- (२६७३), मृत्यू- (९९), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (१२२०)

धुळे: बाधीत रुग्ण- (१०,८५०), बरे झालेले रुग्ण- (८५३९), मृत्यू- (२८०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(२), ॲक्टीव्ह रुग्ण- (२०२९)

औरंगाबाद: बाधीत रुग्ण- (२९,४२२), बरे झालेले रुग्ण- (२१,६७४), मृत्यू- (७५७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (६९९१)

जालना: बाधीत रुग्ण-(५९५८), बरे झालेले रुग्ण- (३९२६), मृत्यू- (१७०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (१८६२)

बीड: बाधीत रुग्ण- (६८३३), बरे झालेले रुग्ण- (४५१८), मृत्यू- (१८९), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०),ॲक्टीव्ह रुग्ण- (२१२६)

लातूर: बाधीत रुग्ण- (१२,४७७), बरे झालेले रुग्ण- (७६९६), मृत्यू- (३५०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (४४३१)

परभणी: बाधीत रुग्ण- (४११८), बरे झालेले रुग्ण- (२६०१), मृत्यू- (१२६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (१३९१)

हिंगोली: बाधीत रुग्ण- (२०६२), बरे झालेले रुग्ण- (१४९४), मृत्यू- (४७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (५२१)

नांदेड: बाधीत रुग्ण- (११,३८५), बरे झालेले रुग्ण (५२९३), मृत्यू- (३०५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (५७८७)

उस्मानाबाद: बाधीत रुग्ण- (८६९९), बरे झालेले रुग्ण- (६०२४), मृत्यू- (२३५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (२४४०)

अमरावती: बाधीत रुग्ण- (८४२८), बरे झालेले रुग्ण- (५५२९), मृत्यू- (१८७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (२७१२)

अकोला: बाधीत रुग्ण- (५२८६), बरे झालेले रुग्ण- (३५२२), मृत्यू- (१८१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टीव्ह रुग्ण- (१५८२)

वाशिम: बाधीत रुग्ण- (२७५७), बरे झालेले रुग्ण- (१९६८), मृत्यू- (५२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टीव्ह रुग्ण- (७३६)

बुलढाणा: बाधीत रुग्ण- (५२६४), बरे झालेले रुग्ण- (३३२०), मृत्यू- (९७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (१८४७)

यवतमाळ: बाधीत रुग्ण- (५१४५), बरे झालेले रुग्ण- (३२३२), मृत्यू- (१११), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (१८०२)

नागपूर: बाधीत रुग्ण- (५०,८८५), बरे झालेले रुग्ण- (२८,००३), मृत्यू- (१३५६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(४), ॲक्टीव्ह रुग्ण- (२१,५२२)

वर्धा: बाधीत रुग्ण- (२२३२), बरे झालेले रुग्ण- (१३६१), मृत्यू- (२५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टीव्ह रुग्ण- (८४५)

भंडारा: बाधीत रुग्ण- (२९३८), बरे झालेले रुग्ण- (१०२५), मृत्यू- (४५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (१८६८)

गोंदिया: बाधीत रुग्ण- (३१२८), बरे झालेले रुग्ण- (१६८८), मृत्यू- (३१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (१४०९)

चंद्रपूर:  बाधीत रुग्ण- (५५८६), बरे झालेले रुग्ण- (२५६८), मृत्यू- (६१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (२९५७)

गडचिरोली: बाधीत रुग्ण- (१२१३), बरे झालेले रुग्ण- (९१८), मृत्यू- (२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (२९३)

इतर राज्ये: बाधीत रुग्ण- (१०८७), बरे झालेले रुग्ण- (४२८), मृत्यू- (१००), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (५५९)

एकूण: बाधीत रुग्ण-(१०,६०,३०८) बरे झालेले रुग्ण-(७,४०,०६१),मृत्यू- (२९,५३१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(३७२),ॲक्टीव्ह रुग्ण-(२,९०,३४४)

 (टीप: आज नोंद झालेल्या एकूण ४१६ मृत्यूंपैकी २६१ मृत्यू हे मागील ४८ तासातील तर १२१ मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत. उर्वरित ३४ मृत्यू हे एक आठवडयापेक्षा अधिक कालावधीपूर्वीचे आहेत. हे ३४ मृत्यू अहमदनगर -६, नागपूर -५, अमरावती -४, ठाणे -४, सांगली -३ पुणे -२अकोला -२, सोलापूर -२, बुलढाणा-१,  हिंगोली -१,  कोल्हापूर-१,  वाशिम-१, पालघर-१ आणि  औरंगाबाद -१  असे आहेत.  पोर्टलनुसार आकडेवारी अद्ययावत करण्याच्या प्रक्रियेमध्ये या सर्व मृत्यूंची नोंद आज घेण्यात आली आहे.ही माहिती केंद्र सरकारच्या आय. सी. एम. आर.पोर्टलवर मान्यताप्राप्त प्रयोगशाळांनी भरलेल्या कोरोनाबाधित रुग्णांच्या आकडेवारी नुसार तयार करण्यात आलेली आहे. प्रयोगशाळा अहवाल छाननी आणि त्यानुसार उपलब्ध होणारी आकडेवारी ही सातत्याने चालणारी प्रक्रिया असल्याने राज्याच्या एकूण आकडेवारीमध्ये बदल होऊ शकतो.)

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा