• अखेर पाणी प्रश्न मिटला
  • अखेर पाणी प्रश्न मिटला
  • अखेर पाणी प्रश्न मिटला
  • अखेर पाणी प्रश्न मिटला
SHARE

अंधेरी - वॉर्ड क्रमांक ७२, मालपा डोंगरी हनुमाननगर आणि शिवाजीनगर या दोन्ही ठिकाणी २ दिवसांपासून पाण्याचा पुरवठा कमी दाबानं होत होता. त्या संबंधी स्थानिकांनी विभागातील नगरसेविका सुनिता इलावडेकर यांच्याशी चर्चा केली होती. तातडीने सुनिता इलावडेकर यांनी पाणी खात्याचे साळुंखेखान वसगरे यांच्याशी संपर्क साधून काम पूर्ण करून घेतलं आणि इथल्या नागरिकांचा पाणीप्रश्न सोडवला.

संबंधित विषय
ताज्या बातम्या