Advertisement

COVID-19 Resources & Information, Mumbai Ward B : पी डिमेलो रोड, मोहम्मद अली रोड, गिरगाव

बी वाॅर्डमधील मस्जिद बंदर, मोहम्मद अली रोड, डोंगरी, भेंडी बाजार इ. परिसरातील कोरोना उपचार केंद्र, टेलिमेडिसीन देणारे डाॅक्टर्स, अॅम्ब्युलन्स, लॅब, घरपोच जेवण पोहोचवणारी व्यवस्था, औषध दुकाने इत्यादींची माहिती तुम्हाला इथं मिळू शकेल.

COVID-19 Resources & Information, Mumbai Ward B : पी डिमेलो रोड, मोहम्मद अली रोड, गिरगाव
SHARES

कोरोनाची दुसरी लाट संपूर्ण देशासाठी विनाशकारी ठरत आहे. मुंबई आणि महाराष्ट्रात सर्वाधिक कोरोनाचे रुग्ण आढळून येत आहेत. त्यामुळे राज्य शासनाने लाॅकडाऊनसह कडक निर्बंध लागू केले आहेत. अशा परिस्थितीत नागरिकांना आरोग्य, दैनंदिन सुविधा आणि इतर आवश्यक गरजांसंंबंधीची माहिती मिळणं अत्यावश्यक झालं आहे. या माहितीची गरज लक्षात घेऊन मुंबई लाइव्ह सर्व माहिती एकाच ठिकाणी देण्याचा प्रयत्न करत आहे. यासाठी मुंबई लाइव्ह प्रत्येक वॉर्डातील सर्व सेवांची माहिती देणारं पेज तयार करत आहे. 

या प्रत्येक पेजवर आम्ही वॉर्डमधील महत्त्वाची माहिती, जसे दूरध्वनीवरून सल्ला देणारे डाॅक्टर, रुग्णालये / जम्बो कोविड सुविधा, 24x7 चालू असलेली आणि होम डिलिव्हरी देणारी औषधांची दुकानं, खाद्यान्न व किराणा मालांची दुकानं, ऑक्सिजन सिलिंडर पुरवठादारांचा तपशील, आरटी-पीसीआर आणि रक्त तपासणी सुविधा आणि इतर बरीच माहिती उपलब्ध करून देत आहोत.

आम्ही या पेजवरील माहिती शक्य तितकी अद्ययावत करण्याचा प्रयत्न करीत आहोत. एखाद्या माहितीबद्दल काही शंका असल्यास आपणास विनंती आहे की, ती माहिती आपण पुन्हा तपासून घ्यावी.

इतर वाॅर्डच्या लिंक्स

COVID-19 Resources & Information for Ward A 

COVID-19 Resources & Information for Ward C 

COVID-19 Resources & Information for Ward D 

मुंबईतील वाॅर्ड ‘बी’ हा झोन १ अंतर्गत येतो. या वाॅर्डची लोकसंख्या दीड लाखांपेक्षा अधिक आहे. वाॅर्ड ‘बी’ मध्ये ४ रुग्णालयं आहेत.

वाॅर्ड ‘बी’ मधील महत्त्वपूर्ण माहिती :

टेलि कन्सल्टिंग डाॅक्टर्स- 

8am to 12pm

 • Dr Tushar shah- 9321469911
 • Dr M Bhatt- 9320407074
 • Dr D Doshi - 9820237951
 • Dr D Rathod- 8879148679
 • Dr Gwalani - 8779835257
 • Dr Kansara - 8369846412

12pm to 4pm

 • Dr G Kamath - 9136575405
 • Dr S Manglik - 9820222384
 • Dr J Jain - 7021092685
 • Dr A Thakkar - 9321470745
 • Dr L Bhagat - 9820732570
 • Dr N Shah- 9821140656
 • Dr S Phanse - 8779328220
 • Dr JShah - 9869031354

4pm to 8pm

 • Dr N Zaveri - 9821489748
 • Dr S Ansari - 7045720278
 • Dr L Kedia - 9321470560
 • Dr B Shukla - 9321489060
 • Dr S Halwai - 9867379346
 • Dr M Kotian - 8928650290

8pm to 11pm

 • Dr N Kumar - 8104605550
 • Dr P Bhargav - 9833887603

हॉटेल / खाद्य सेवा- 

 • Shalimar Restaurant,
  Phone : 912223456630,
  Mohammed Ali Road Shalimar Corner, Bhendi Bazaar, Mumbai, Maharashtra 400003
 • Sai Samrat Pure Veg
  Phone : 912223012020
  Shivlal Motilal Mansion, G-35, Bellasis Rd, Mumbai Central, Mumbai, Maharashtra 400008

24x7 औषध दुकानं-

 • Burhani ChemistsPhone : 912223473456, Khara Tank Rd, Ajmer, Kumbharwada, Mumbai, Maharashtra 400003
 • City Chemist,
  Phone : 919870863546
  Kanchwala Building, Nizam St, Bhendi Bazaar, Bhuleshwar, Mumbai, Maharashtra 400003
 • New Nadiya Medical,
  Phone : 919769293850
  shop no.5, 171/185, j.b. shah marg, 1st chinch bisti mohalla,, Masjid Bunder Rd, Dongri, Mumbai, Maharashtra 400009

 चाचणी प्रयोगशाळा-

 • Metalogical Testing Laboratories Service,
  Phone - 912266362676
  Parsiwada 1st Ln, Charni Road East, Khetwadi, Girgaon, Mumbai, Maharashtra 400004
 • Florida Laboratories,
  Phone : 912223862474
  Room No 12 8th Floor, Shastri Hall, Javji Dadaji Marg, Javji Dadaji Marg, Mumbai, Maharashtra 400007

रूग्णवाहिका-

 • Phone - 18001209974

कोविड जम्बो सुविधा / विलगीकरण केंद्रे / कोविड रुग्णालये-

 • Phone - 022-23759023
  Phone - 022- 23759025

किराणा स्टोअर्स-

 • Apna BazarPhone : 912223810437,136, Tulsidas Mansion, Vithalbhai Patel Rd, Khandiwadi, Girgaon, Mumbai, Maharashtra 400004
 • Hira Supermarket,
  Phone : 912223871980
  194/171, Shop No 1-2, Building no 181, Sardar Vallabhbhai Patel Rd, near Gol deval Temple, Kumbharwada, Mumbai, Maharashtra 400003

कोविड वॉर रूम - 

 • Phone - 022-23759023
  Phone - 022- 23759025

ऑक्सिजन सिलिंडर पुरवठादार / रिफिलर-

 • Nihaan Purohit, Phone : 90043 39996

स्मशानभूमी- 

 • Chandanwadi Crematorium
  Thana, Maharshi Karve Rd, Chandan Wadi, Sonapur, Kalbadevi, Mumbai, Maharashtra 400002
 • Banganga Crematorium
  Phone: 022 2361 7162
  Bhagwanlal Indrajit Rd, Mata Parvati Nagar, Teen Batti, Malabar Hill, Mumbai, Maharashtra 400006

कृपया लक्षात घ्या की, आपल्या प्रभागात सुविधा उपलब्ध नसल्यास किंवा मदत मिळत नसेल तर आपल्या जवळचा प्रभागाची माहिती पहा. प्रभाग ‘बी’ मधील रहिवाशांसाठी  'ए' आणि प्रभाग ‘सी’ जवळचे असतील. ही माहिती  मिळण्यासाठी संबंधित वॉर्डांच्या लिंकवर क्लिक करा.

मुंबई लाइव्ह कुटुंबाकडून आपल्या चांगल्या आरोग्यासाठी सदिच्छा. घरी रहा, सुरक्षित रहा!

टीपः वरील सर्व तपशील सार्वजनिकपणे उपलब्ध स्त्रोतांमधून मिळवलेले आहेत. आम्ही या तपशिलाची वैयक्तिरित्या पडताळणी केली आहे. मात्र, परिस्थितीनुसार यामधील माहिती बदलली जाऊ शकते. माहितीची सत्यता ही नागरिकांनी आपल्या विवेकबुद्धीने तपासून घ्यावी.


Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा