Advertisement

COVID-19 Resources & Information, Ward H West : वांद्रे पश्चिम, खार पश्चिम, सांताक्रूझ पश्चिम

एच वेस्ट वाॅर्डमधील वांद्रे, खार, सांताक्रूझ इ. परिसरातील कोरोना उपचार केंद्र, टेलिमेडिसीन देणारे डाॅक्टर्स, अॅम्ब्युलन्स, लॅब, घरपोच जेवण पोहोचवणारी व्यवस्था, औषध दुकाने इत्यादींची माहिती तुम्हाला इथं मिळू शकेल.

COVID-19 Resources & Information, Ward H West : वांद्रे पश्चिम, खार पश्चिम, सांताक्रूझ पश्चिम
SHARES

कोरोनाची दुसरी लाट संपूर्ण देशासाठी विनाशकारी ठरत आहे. मुंबई आणि महाराष्ट्रात सर्वाधिक कोरोनाचे रुग्ण आढळून येत आहेत. त्यामुळे राज्य शासनाने लाॅकडाऊनसह कडक निर्बंध लागू केले आहेत. अशा परिस्थितीत नागरिकांना आरोग्य, दैनंदिन सुविधा आणि इतर आवश्यक गरजांसंंबंधीची माहिती मिळणं अत्यावश्यक झालं आहे. या माहितीची गरज लक्षात घेऊन मुंबई लाइव्ह सर्व माहिती एकाच ठिकाणी देण्याचा प्रयत्न करत आहे. यासाठी मुंबई लाइव्ह प्रत्येक वॉर्डातील सर्व सेवांची माहिती देणारं पेज तयार करत आहे. 

या प्रत्येक पेजवर आम्ही वॉर्डमधील महत्त्वाची माहिती, जसे दूरध्वनीवरून सल्ला देणारे डाॅक्टर, रुग्णालये / जम्बो कोविड सुविधा, 24x7 चालू असलेली आणि होम डिलिव्हरी देणारी औषधांची दुकानं, खाद्यान्न व किराणा मालांची दुकानं, ऑक्सिजन सिलिंडर पुरवठादारांचा तपशील, आरटी-पीसीआर आणि रक्त तपासणी सुविधा आणि इतर बरीच माहिती उपलब्ध करून देत आहोत.

आम्ही या पेजवरील माहिती शक्य तितकी अद्ययावत करण्याचा प्रयत्न करीत आहोत. एखाद्या माहितीबद्दल काही शंका असल्यास आपणास विनंती आहे की, ती माहिती आपण पुन्हा तपासून घ्यावी.

इतर वाॅर्डच्या लिंक्स

COVID-19 Resources & Information for Ward F South

COVID-19 Resources & Information for Ward G South

COVID-19 Resources & Information for Ward G North

मुंबईतील वाॅर्ड एच वेस्ट हा झोन ३ अंतर्गत येतो. या वाॅर्डची लोकसंख्या तीन लाखांपेक्षा अधिक आहे.  

वाॅर्ड एच वेस्ट मधील महत्त्वपूर्ण माहिती :

टेलि कन्सल्टिंग डाॅक्टर्स

8am to 12pm

 • Dr Tushar shah- 9321469911
 • Dr M Bhatt- 9320407074
 • Dr D Doshi - 9820237951
 • Dr D Rathod- 8879148679
 • Dr Gwalani - 8779835257
 • Dr Kansara - 8369846412

12pm to 4pm

 • Dr G Kamath - 9136575405
 • Dr S Manglik - 9820222384
 • Dr J Jain - 7021092685
 • Dr A Thakkar - 9321470745
 • Dr L Bhagat - 9820732570
 • Dr N Shah- 9821140656
 • Dr S Phanse - 8779328220
 • Dr JShah - 9869031354

4pm to 8pm

 • Dr N Zaveri - 9821489748
 • Dr S Ansari - 7045720278
 • Dr L Kedia - 9321470560
 • Dr B Shukla - 9321489060
 • Dr S Halwai - 9867379346
 • Dr M Kotian - 8928650290

8pm to 11pm

 • Dr N Kumar - 8104605550
 • Dr P Bhargav - 9833887603

हॉटेल / खाद्य सेवा - 

 •  Lucky Restaurant, 9, Hill Rd, S.V. Road, Santosh Nagar, Bandra West, Mumbai, Maharashtra 400050
  Phone : 919820066471
 • Papa Pancho da Dhaba, Shop No. 12, Gasper Enclave, Pali Naka, St John St, Opp. Gold's Gym, Bandra West, Mumbai, Maharashtra 400050
  Phone : 912226518733

24x7 औषध दुकानं  -

 • Dhanvantri Medical & General Stores, Parvati Sadan, No. 2 & 3, Anand Niwas, Ahimsa Marg, opposite Mahavir Hospital, Khar West, Mumbai, Maharashtra 400052
  Phone : 912226492123  
 • Bhatia Medical and Supermarket Khar (West)
  Phone : 912226461242

चाचणी प्रयोगशाळा

 • P.H.Medical Centre, Sai Rachana Soc. Juhu Road, next to SBI Bank, Santacruz West, Mumbai, Maharashtra 400054
  Phone : 912226053030
 • Pathology centre, 201/A sangam by Rustomjee, S.V. Road, Santacruz west, opp. VIJAY SALES - SANTACRUZ, Mumbai, Maharashtra 400054
  Phone : 912226195086

कोविड जंबो सुविधा / विलगीकरण केंद्रे / कोविड रुग्णालये -

 • Phone - 02226440121

किराणा स्टोअर्स 

 • Nature's Basket, Plot No.29 56, Hill Road, next to Bank of India, Bandra West, Mumbai, Maharashtra 400050
   Phone : 918880077745
 • Mount Mary Society Store, Shop No.1, Anthliz Apartment, St John Baptist Rd, Mount Mary, Bandra West, Mumbai, Maharashtra 400050
  Phone : 912226406042

कोविड वॉर रूम 

 •  Phone - 022-23835004/ 8879713135

ऑक्सिजन सिलेंडर पुरवठादार / रीफिलर

 • Ashraya seva kendram, Phone : 9820184660 / 9619396153

स्मशानभूमी     

 • Santacruz Hindu Crematorium, Near Santacruz Police Station, Dattatraya Road, Near, Shastri Nagar, Santacruz West, Mumbai, Maharashtra 400054
  Phone : 912226606420

वेलनेस फॉरएव्हर स्टोअर्स

 • Wellness Forever Store, Bandra, Address : 105,Anand,Opp.Brownie Point Or Zigzag Rd Dr.Ambedkar Rd,Nxt To Sbi Bank,Pali Hill Bandra (W), Mumbai - 400050, Phone : 26056677/26054499/26054477/26055599
 • Wellness Forever Store, Juhu, Address : Shop No.2 Lido Cinema Building Opp Sndt Univercity Juhu Tara Road Santacruz-W, Mumbai - 400049, Phone : 022-2607902/ 022-26615942/ 022-26607901

कृपया लक्षात घ्या की, आपल्या प्रभागात सुविधा उपलब्ध नसल्यास किंवा मदत मिळत नसेल तर आपल्या जवळच्या प्रभागाची माहिती पहा. ही माहिती  मिळण्यासाठी संबंधित वॉर्डांच्या लिंकवर क्लिक करा.

मुंबई लाइव्ह कुटुंबाकडून आपल्या चांगल्या आरोग्यासाठी सदिच्छा. घरी रहा, सुरक्षित रहा!

टीपः वरील सर्व तपशील सार्वजनिकपणे उपलब्ध स्त्रोतांमधून मिळवलेले आहेत. आम्ही या तपशिलाची वैयक्तिरित्या पडताळणी केली आहे. मात्र, परिस्थितीनुसार यामधील माहिती बदलली जाऊ शकते. माहितीची सत्यता ही नागरिकांनी आपल्या विवेकबुद्धीने तपासून घ्यावी.

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा