ही पहा मुंबईची ओळख...

Dadar (w)
ही पहा मुंबईची ओळख...
ही पहा मुंबईची ओळख...
ही पहा मुंबईची ओळख...
See all
मुंबई  -  

दादर - दादरच्या कबुतरखान्याकडे असलेल्या फुटपाथची दुरवस्था झाली आहे. तसेच तिथे असलेल्या यज्ञेश्वर पुरंदरे चौकच्या नाम फलकावर कबुतरांची विष्ठा पसरलेली दिसते.

इथल्या कबुतरखान्याची देखील दुरवस्था झाली आहे. याबाबत जी उत्तर विभागाचे सहाय्यक आयुक्त रामकांत बिरादर यांना विचारले असता कबुतरखाना हे मुंबई मधील महत्त्वाचे स्थळ आहे. दादरचा कबुतरखाना ही मुंबईची वेगळी ओळख आहे, असं यावेळी बिरादर म्हणाले. तसेच महापालिकेच्या वतीने लवकरच कबुतरखाना स्वच्छ करून घेऊ असं आश्वासन या वेळी बिरादर यांनी 'मुंबई लाईव्ह'ला दिलं.

Loading Comments

संबंधित बातम्या

© 2018 MumbaiLive. All Rights Reserved.