मोनोरेलला विठ्ठल पावणार?

वडाळा - नावात काय आहे, असं भले शेक्सपियरनं म्हटलं असेल. पण नावात बरंच काही असतं. महाराष्ट्राला तर नामांतर, नामविस्ताराचा भला मोठा इतिहास आहे. वडाळ्यातल्या विठ्ठल मंदिराच्या निमित्तानं या इतिहासात आणखी एक अध्याय लिहिला जातोय.

Loading Comments