पेव्हर ब्लॉकची एैशी तैशी

 Masjid Bandar
पेव्हर ब्लॉकची एैशी तैशी

मस्जिद बंदर- मस्जिद येथील जंजिकर स्ट्रीटवरील फुटपाथवर सध्या विखुरलेले पेव्हर ब्लॉक दिसून येत आहेत. त्यामुळे ये- जा करणाऱ्या नागरीकांना त्रास होत आहे. हा फुटपाथ एका वर्षापूर्वी बांधण्यात आला होता. नंतर या फुटपाथकडे महापालिकेने दुर्लक्ष केले. त्यामुळे या फुटपाथवरचे पेव्हर ब्लॉक उखडले आहेत. पेव्हर ब्लॉक लवकरात लवकर बसवावे अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

Loading Comments