स्वच्छ वडाळा नाहीच...

 wadala
स्वच्छ वडाळा नाहीच...
स्वच्छ वडाळा नाहीच...
स्वच्छ वडाळा नाहीच...
स्वच्छ वडाळा नाहीच...
स्वच्छ वडाळा नाहीच...
See all

वडाळा- येथील दीनबंधू, पारधी व आदर्श रमाई नगरमध्ये कचऱ्याच साम्राज पसरलय. यामुळे या परिसरात नेहमीच रोगराई पसरलेली असते. या रोगराईच मुख्य कारण आहे परिसरातून वाहणारा नाला. या नाल्याची वर्षातून एकदाच म्हणजेच पावसाळ्या आधी साफसफाई केली जाते. नंतर मात्र वर्षभरात या नाल्याकडे कोणी ढुंकूनही बघत नाही. मनसे कार्यकर्ते संजय रणदिवे यांनी या विरोधात मोर्चाचेही आयोजन केलेले. मात्र तरीही पालिकेला जाग आली नाही. अनेकदा नाला तुंबून नाल्याच पाणी घरात येत असल्याच इथल्या रहिवाशांनी म्हटलय. मात्र रहिवासी पुन्हा नाल्यातच कचरा टाकतात असा अरोप 'मुंबई पर्जन्य व जलवाहिनीचे मुख्य अभियंता' लक्ष्मण वटकर यांनी केलाय.

Loading Comments