Advertisement

वांद्रेमधल्या इमारतीत लागली आग, अग्निशमन दल घटनास्थळी दाखल

मुंबईच्या वांद्रे पूर्वेकडील एका इमारतीत आग लागली आहे.

वांद्रेमधल्या इमारतीत लागली आग, अग्निशमन दल घटनास्थळी दाखल
(Representational Image)
SHARES

टाइम्स ऑफ इंडियानं गुरुवारी, ११ नोव्हेंबर रोजी दिलेल्या वृत्तानुसार, मुंबईच्या वांद्रे पूर्वेकडील एका इमारतीत आग लागली आहे. कनाकिया पॅरिस असं या इमारतीचं नाव आहे. १६ मजली इमारतीच्या तळघरात दुपारी १.४१ वाजता आग लागली.

अग्निशमन दल आणि पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. आतापर्यंत दुखापत झाल्याचं कुठलंच वृत्त नाही.

(सविस्तर वृत्त लवकरच)Read this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा