आक्सा समुद्रकिनारी साचलंय निर्माल्य

Aksa Beach
आक्सा समुद्रकिनारी साचलंय निर्माल्य
आक्सा समुद्रकिनारी साचलंय निर्माल्य
आक्सा समुद्रकिनारी साचलंय निर्माल्य
आक्सा समुद्रकिनारी साचलंय निर्माल्य
आक्सा समुद्रकिनारी साचलंय निर्माल्य
See all
मुंबई  -  

आक्सा - आक्सा समुद्रकिनारी मोठ्या प्रमाणात कचरा आणि निर्माल्य साचलंय. छठपूजेनिमित्त जमलेल्या भाविकांनी तिथेच कचरा फेकला त्यामुळे समुद्रकिनारी मोठया प्रमाणात अस्वच्छता पसरली आहे. सोमवारी सकाळी उशिरापर्यंत समुद्रकिनाऱ्याची स्वच्छता करण्यात आली नसल्याचे दिसून आले. याबाबत पी उत्तर पालिकेच्या घनकचरा अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता, आक्सा समुद्रकिनाऱ्याची पाहणी करून सोमवारी किनाऱ्याची स्वच्छता करण्यात येईल, असे सांगण्यात आले.

Loading Comments

संबंधित बातम्या

© 2018 MumbaiLive. All Rights Reserved.