पालिकेच्या कर्मचाऱ्यांकडून वाशीनाका परिसराची सफाई

 Chembur
पालिकेच्या कर्मचाऱ्यांकडून वाशीनाका परिसराची सफाई
पालिकेच्या कर्मचाऱ्यांकडून वाशीनाका परिसराची सफाई
पालिकेच्या कर्मचाऱ्यांकडून वाशीनाका परिसराची सफाई
See all
  • विलास विजय तायशेटे
  • सिविक

वाशीनाका - विजयादशमीच्या दिवशी न खपलेली आणि न वापरलेली फुलं जय भवानी मार्ग,वाशीनाका,चेंबूर येथे उघड्यावर टाकण्यात आली होती. ती फुलं सडून त्यात किडे पडले होते. त्यामुळे दुर्गंधी पसरुन रोगराई पसरण्याची शक्यता होती. मात्र, पालिकेचे विभाग अधिकारी किलजे यांनी महानगर पालिकेची गाडी आणि सफाई कामगार पाठवून कचरा उचलण्याचे आदेश दिले. त्यानुसार वाशीनाका परिसरात साचलेला कचरा उचलण्यात आला. आणि रहिवाशांनी सुटकेचा श्वास सोडला.

Loading Comments