फुटपाथची दुरवस्था, पालिकेचं दुर्लक्ष

 Girgaon
फुटपाथची दुरवस्था, पालिकेचं दुर्लक्ष
फुटपाथची दुरवस्था, पालिकेचं दुर्लक्ष
फुटपाथची दुरवस्था, पालिकेचं दुर्लक्ष
See all

गिरगाव - सिंक्कानगर परिसरात फुटपाथची दुरवस्था झालीय. फुटपाथचे पेवरब्लॉक उखडले गेलेत. त्यामुळे नागरिकांना ये-जा करण्यास त्रास होतोय. तुटलेले पेवरब्लॉक रस्त्यावर विखुरुले गेले आहेत. त्यामुळे गाड्यांंचं संतूलन बिघडून अपघात होण्याची शक्यता आहे. यासंदर्भात पालिका अधिकाऱ्यांना वारंवार तक्रार करण्यात आली. पण पालिकेनं दुर्लक्ष केल्याचा आरोप रहिवाशांनी केलाय.

Loading Comments