मॉलमध्ये टोटल सन्नाटा

 Goregaon
मॉलमध्ये टोटल सन्नाटा
मॉलमध्ये टोटल सन्नाटा
मॉलमध्ये टोटल सन्नाटा
मॉलमध्ये टोटल सन्नाटा
मॉलमध्ये टोटल सन्नाटा
See all

गोरेगाव - हव मॉलमधल्या बिग बाजारमध्ये नेहमीच वर्दळ पाहायला मिळते. पण गेले तीन दिवस इथं सन्नाटा पसरलाय. 500, 1000 रुपयांच्या नोट बंद केल्यानं मॉलमध्ये शुकशुकाट पसरलाय. एखाद दुसरा ग्राहक असेल जो डेबिट कार्ड किंवा क्रेडिट कार्डचा वापर करत असेल. पण बहुतांश ग्राहक मॉलमध्ये 500 आणि 1000 रुपयांचाच वापर करतात. त्यामुळे नोटा बंद केल्यानं मॉल रीकामे पाहायला मिळतायेत. 

Loading Comments