गटाराच्या दुषित पाण्यानं वाढतंय आजारपण

 Kurla
गटाराच्या दुषित पाण्यानं वाढतंय आजारपण
गटाराच्या दुषित पाण्यानं वाढतंय आजारपण
See all

कुर्ला - कसाईवाडा येथे गटाराच्या दुषित पाण्यामुळे आजारपण वाढतं असल्याचं पाहायला मिळतंय. कसाईवाड्यातील गटार एक वर्षापासून भरला असून, तो साफ करण्याची तसदीही पालिकेकडून घेतली गेलेली नाही. त्यामुळे लोक आजारी पडत असल्याचं दुकानदार असलम पठाण यांनी सांगितंलय. याबाबत अनेकदा पालिकेला तक्रारी देऊनही दखल घेतली जात नसल्याचा रहिवाशांनी सांगितलं.

Loading Comments