१२ ऑक्टोबरला जिजाबाई उद्यान खुले राहणार

 Pali Hill
१२ ऑक्टोबरला जिजाबाई उद्यान खुले राहणार

भायखळा - मोहरमच्या निमित्ताने बुधवारी 12 ऑक्टोबरला सार्वजनिक सुट्टी असताना भायखळ्यातील वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान आणि प्राणीसंग्रहालय नागरिकांसाठी खुले राहाणार आहे. प्रत्येक आठवड्याच्या बुधवारी बंद ठेवले जाणारे वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान यंदा गुरुवार 13 ऑक्टोबरला बंद राहणार असल्याचे पालिका प्रशासनाकडून कळवण्यात आले.

Loading Comments