• रिक्षाची अवैध पार्किंग
  • रिक्षाची अवैध पार्किंग
SHARE

दहिसर पूर्व - लिंक रोडवरील रिक्षाच्या अवैध पार्किंगमुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागतोय. तसंच वाहनचालकांना ही त्रास होतोय. दहिसर पूर्व पश्चिम मार्गाला जोडणाऱ्या ब्रीजच्या खाली बबलीपाडाच्या समोर अवैध पार्किंग केली जाते. याबाबतीत अनेकदा ट्रॅफिक विभागाला तक्रार करुन देखील कोणीच कारवाई करत नसल्याचं समोर आलंय. तर दुसरीकडे आम्ही कारवाई करतो असं ट्रॅफिक पोलिसांचं म्हणणं आहे.

संबंधित विषय
ताज्या बातम्या