अवैध पार्किगमुळे नागरिक हैराण

 Chembur
अवैध पार्किगमुळे नागरिक हैराण
अवैध पार्किगमुळे नागरिक हैराण
See all

टिळकनगर- अवैध पार्किंगमुळे टिळक नगरमधील रहिवासी चांगलेच हैराण झाले आहेत. ऑटोरिक्षा रस्त्यावर उभ्या असल्याने त्याचा त्रास नागरिकांना होतो. विशेष म्हणजे वाहतूक पोलीस देखील याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप रहिवाशांनी केला. याबाबत वाहतूक पोलिसांशी संपर्क साधला असता त्यांनी प्रतिक्रिया देण्यास नकार दिला.

Loading Comments