Advertisement

भारतात 'या' दिवशी लाँकडाऊन संपणार, 'सिंगापूर युनिव्हसिटी'चे भाकीत


भारतात 'या' दिवशी लाँकडाऊन संपणार, 'सिंगापूर युनिव्हसिटी'चे भाकीत
SHARES
भारतात सध्या जिकडे तिकडे कोरोनाचीच चर्चा सुरू आहे. लाँकडाऊनमुळे घरी बसलेल्यांना कधी एकदासा हा लाँकडाऊन संपतोय असे वाटतयं, अशातच सिंगापूर  युनिव्हसिटी आँफ टेक्नोलाँजी  अँन्ड डिझाइनच्या संशोधकांनी आर्टीफिशल इंटिलिजन्स(SUTU) च्या मदतीने 131 देशात कधी लाँकडाऊन संपू शकतो हे जाहिर केले आहे.

लाँकडाऊन संपण्याचा कालावधी निश्चित करताना. संशोधकांनी ISR (susceptible infected recovered) माँडेलचा वापर केला आहे. जो या महामारीच्या जीवनचक्रापासून ते त्यांच्या अंतापर्यंतचा अंदाज लावू शकतो. सध्या जगभरातील कोरोना रुग्णांची माहिती आँवर वल्ड इन या वेब साइटवरून घेण्यात आली आहे. या गणितीय माँडेलिंगच्या माध्यमातून युनिव्हसिटीने असा अंदाज वर्तवला आहे की, जगभरातून कोरोना वायरस 97  संपेल. तर डिसेंबर 2020 मध्ये कोरोनावर पूर्णतहा मात केली जाऊ शकते.

माञ दुसरीकडे बहरीन आणि कतरसहित काही देशांमध्ये कोरोनावर मात करण्याचा कालावधी फेब्रुवारी 2021 पर्यंत जाऊ शकतो.  हा कालावधी मागे पुढे होण्याची शक्यता संशोधकांनी व्यक्त केली आहे. संशोधकांच्या मते भारतात लाँकडाऊन 3 मे पर्यंत असला तरी  भारतात कोरोनावर पकड मजबूत करण्यात 21 मे पर्यंत यश येऊ शकत.  त्यामुळे लाँकडाऊन ही वाढून तो 21 मे पर्यंत संपू शकतो.

अभ्यासानुसार कोरोनाचा शेवट

भारत -   21 मे
अमेरिका  -  आँगस्ट
इटली - आँगस्ट
इराण - 10 मे
तुर्की - 15 मे
ब्रिटन - 9  मे
स्पेन  - मे चा पहिला आठवडा
फ्रान्स - 3 मे 
जर्मनी - 7 मे
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा