Advertisement

कर लो बीकेसी मुठ्ठी में !


SHARES
Advertisement

रिलायन्स जिओच्या माध्यमातून भारतीयांना फ्री मोबाईल कॉल आणि फोर जीची सुविधा देण्याचं स्वप्न उद्योगपती मुकेश अंबानी यांनी दाखवलं. मोफत सेवा देण्याचा दावा करणा-या याच मुकेश अंबानींनी सरकारचा 1 हजार 577 कोटींचा महसूल बुडवलाय. माहिती अधिकार कार्यकर्ता अनिल गलगली यांनी दाखल केलेल्या माहिती अधिकार अर्जात ही माहिती उघड झाली आहे. गलगलींनी बीकेसीमधील सर्व लीजधारकांकडे असलेल्या थकबाकी रकमेची माहिती मागितली होती. त्यात ही माहिती समोर आल्याचा दावाही गलगलींनी केला. 

संबंधित विषय
Advertisement