मुलुंडमध्ये बिबट्या!

 Dalmia Estate
मुलुंडमध्ये बिबट्या!

मुलुंड - येथील घाटीपाडा विभागात शनिवारी मध्यरात्रीनंतर एक बिबट्या रस्त्यावर फिरताना दिसला. घाटीपाडा विभागात असलेल्या लोकनिसर्ग सोसायटीच्या आवारात हा बिबट्या फिरताना सीसीटीव्हीत कैद झाला. संजय गांधी उद्यानाला लागून असलेल्या भांडुप, मुलुंड मधील नागरी वस्त्यांमध्ये अनेकदा बिबट्या फिरताना दिसतात. सीसीटीव्हीत बिबट्या कैद झाला मात्र त्यानंतर तो कुठे गेला हे दिसत नाही. रविवारी सकाळी रहिवाशांनी याची माहिती पोलिसांना, वन विभागाला दिली.

Loading Comments