हा रस्ता आहे, पार्किंग नाही !

 Fort
हा रस्ता आहे, पार्किंग नाही !

सीएसटी - मस्जिद बंदर येथील मेट्रो बीग सिनेमा आणि मनपा रोडवर भर दिवसा अवैध पार्किंग केली जात आहे. हा रस्ता महानगरपालिकेला जोडला जातो. तरीही अशा अवैश पार्किंगची दखल घेणारे कोणीच दिसून येत नाही. त्यामुळे नो पार्किंगमधील अशा गाड्यांवर कधी कारवाई केली जाणार असा प्रश्न नागरिकांकडून केला जात आहे.

Loading Comments