Advertisement

कांदिवलीच्या गवर्नमेंट इंडस्ट्रीयल इस्टेट कॉलनीत आग


कांदिवलीच्या गवर्नमेंट इंडस्ट्रीयल इस्टेट कॉलनीत आग
SHARES

कांदिवली पश्चिम येथील गवर्नमेंट कॉलनीत बुधवारी रात्री अचानक आग लागली. आगीचे मोठे लोळ दिसून आले. आगीचे वृत्त मिळताच कांदिवलीतील अग्निशमन दलाच्या ६ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या, हवेमुळे आगीचे मोठे लोळ घटनास्थळी दिसून येत  होते. त्यामुळे आग विझवताना अग्निशमन दलाच्या जवानांना असंख्य अडचणी येत होत्या. आग विझवण्याचे काम रात्री उशिरपर्यंत सुरू होते. मात्र ही आग कशी लागली याची कोणतीही माहिती अद्याप मिळू शकली नाही.

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा