'कलरफुल' जोगेश्वरी स्टेशन

 Sham Nagar
'कलरफुल' जोगेश्वरी स्टेशन
'कलरफुल' जोगेश्वरी स्टेशन
'कलरफुल' जोगेश्वरी स्टेशन
'कलरफुल' जोगेश्वरी स्टेशन
'कलरफुल' जोगेश्वरी स्टेशन
See all

गोरेगाव - नेहमी अस्वच्छता आणि पान-गुटख्याच्या पिचकाऱ्यांनी रंगलेल्या भिंती असं रेल्वे स्टेशनचं चित्र. मात्र 'हमारा स्टेशन हमारी शान' या योजनेंतर्गत रेल्वे प्रशासन आणि मुंबई फर्स्ट मेकिंग ए डिफरन्स या संस्थेच्या वतीने जोगेश्वरी स्टेशनचे सुशोभीकरण करण्यात आलं. या स्टेशनच्या तिकीट घराच्या भिंतींवर आणि स्टेशन परिसरात काढलेल्या चित्रांतून सर्व राज्यातील नृत्य प्रकार दाखवण्यात आले आहेत. त्याचबरोबर वारली पेंटिंगही काढण्यात आली आहेत. स्टेशनचा कायापालट झाल्याने प्रवासीही खुश दिसत आहेत.

Loading Comments