सेनापती बापट मार्ग अस्वच्छ

 Dadar
सेनापती बापट मार्ग अस्वच्छ
सेनापती बापट मार्ग अस्वच्छ
सेनापती बापट मार्ग अस्वच्छ
See all

दादर - माहिम ते महालक्ष्मीपर्यंत असणाऱ्या सेनापती बापट मार्गावर अनेक ठिकाणी घाणीचं साम्राज्य पसरले आहे. परंतु दादर फुलमार्केट जवळ हे प्रमाण अधिक दिसून येते. खाद्य पदार्थांच्या ठेल्यांलगत सांडपाणी निचरा होण्याची व्यवस्था नसल्याने पाणी रस्त्याच्या कडेला साचते. फुल विक्रेतेही फुलांचा कचरा कुठेही फेकून देतात. त्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरते. 

Loading Comments