Advertisement

कुर्ल्यातील लोकमान्य टिळक टर्मिनस स्टेशनमधील आग आटोक्यात

आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न सुरु

कुर्ल्यातील लोकमान्य टिळक टर्मिनस स्टेशनमधील आग आटोक्यात
SHARES

लोकमान्य टिळक टर्मिनस स्टेशनमध्ये आग लागल्याची माहिती समोर येत आहे. धुराचे लोट परिसरात पसरले आहेत. 

लोकमान्य टिळक टर्मिनस रेल्वे स्टेशनच्या (Lokmanya Tilak Terminus Railway Statio) जन आहार कॅन्टीनमध्ये आग लागल्याची घटना घडली आहे. प्लॅटफॉर्म 1 जवळ ही आग लागल्याची माहिती मिळाली आहे. ही आग लेव्हल 1 ची असून, आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न सुरु आहेत. अग्निशामक दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा