महापौर लागले कामाला


  • महापौर लागले कामाला
  • महापौर लागले कामाला
  • महापौर लागले कामाला
SHARE

मुंबई - पालिका निवडणूक जवळ आल्यानं शिवसेनेने सध्या विविध कामांच्या उद्घाटनांच्या सपाटा लावला आहे. सोमवारी डॉकयार्ड रोड ते रोझरी शाळा परिसरातील भरत पारकर आणि अर्जून साटम यांच्या नावाने तयार करण्यात आलेल्या चौकाचे नामकरण महापौर स्नेहल आंबेकर यांच्या हस्ते करण्यात आले. रविवारीही महापौरांनी पादचारी पुलाचे भूमिपूजन महापौरांच्या हस्ते करण्यात आले होतं. नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आणि हितासाठी बृहन्मुंबई महानगरपालिका पुढाकार घेते याचे हे उत्तम उदाहरण असल्याचं महापौर यावेळी म्हणाल्या.

संबंधित विषय
ताज्या बातम्या