एवढं तरी नीट करा !

 Masjid
एवढं तरी नीट करा !

मस्जिद - शेरीफ देवजी स्ट्रिटवरील गटाराच्या बाहेर मोठ्या प्रमाणात कचरा आढळून आला आहे. काही दिवसांपूर्वी साफसफाईच्या नावाखाली गटारातील कचरा बाहेर काढण्यात आला होता. पण बाहेर काढलेला कचरा रस्त्यावरून नीट साफ केला नाही. त्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरलीय. तसेच डासांची पैदासही जास्त झालीय.

Loading Comments