Advertisement

वांद्रे-वरळी सी लिंकवर भीषण अपघात, 5 जणांचा मृत्यू, 6 जखमी

वांद्रे-वरळी सी लिंकवर भीषण अपघात झाला आहे.

वांद्रे-वरळी सी लिंकवर भीषण अपघात, 5 जणांचा मृत्यू, 6 जखमी
SHARES

वांद्रे-वरळी सी लिंकवर भीषण अपघात झाला आहे. या अपघतात पाच जणांचा मृत्यू झाला असून  सहा जण जखमी झाले आहेत.  जखमी झालेल्यांपैकी तीन जणांची प्रकृती चिंताजनक आहे.

वांद्रेहून वरळीच्या दिशेने जाणाऱ्य मार्गावर हा अपघात झाला आहे.  एका मागून एक गाड्या एकमेकांवर आदळल्या आहेत. पहाटे साडे तीनच्या सुमारास हा अपघात झाला आहे.  

सी-लिंकवर दोन गाड्यांचा अपघात झाला. अपघातात जखमी रुग्णांसाठी आलेल्या रुग्णवाहिकेला देखील मागून दोन गाड्यांनी धडक दिली. अशा एकूण ५ गाड्यांचा अपघात सी-लिंकवर झाला. त्यात १२ जण जखमी झाले. त्यापैकी ५ जणांचा मृत्यू झाला आहे. 

Read this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा