Advertisement

करी रोड स्टेशनजवळील अविघ्न पार्क इमारतीला आग

ऑक्टोबर २०२१ मध्येही या इमारतीला आग लागली होती.

करी रोड स्टेशनजवळील अविघ्न पार्क इमारतीला आग
SHARES

मुंबईतील वन अविघ्न इमारतीच्या 35व्या मजल्याला आग लागल्यानं खळबळ उडाली आहे. आगीचे प्रचंड लोट येत असल्याचं घबराट पसरली आहे. अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरु आहे. गेल्या वर्षी याच इमारतीला भीषण आग लागली होती. वर्षभरानंतर आता पुन्हा एकदा याच इमारतीत आगीची दुर्घटना घडल्यानं हाहाकार माजलाय.



Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा