Advertisement

पावसाळ्यात बत्तीगुल झाल्यास चिंता नको!


पावसाळ्यात बत्तीगुल झाल्यास चिंता नको!
SHARES

मुंबईत पावसाला सुरुवात झाल्यापासून मुंबईतील वीज पुरवठा खंडित होण्याच्या प्रमाणात वाढ झाली आहे. गेल्या १५ दिवसात मुंबईच्या विविध भागात लाइटचा सतत लपंडाव सुरू आहे. अनेकदा नागरिकांना रात्रभर अंधारात राहावे लागले आहे. तक्रार करूनही नागरिकांना प्रतिसाद मिळत नव्हता. हीच बाब लक्षात घेता बृह्नमुंबई विद्युतपुरवठा आणि परिवहन विभागाच्या जनसंपर्क विभागामार्फत मुंबईच्या विविध भागात ग्राहकांसाठी वीजपुरवठा पुनर्स्थापना केंद्र उघडण्यात आले आहे.


इथे करा संपर्क

कुठल्याही परिसरातील एखाद्याच घरातील वीज पुरवठा खंडित झाल्यास त्या ग्राहकानं त्या परिसरातील संबधित फ्यूज कंट्रोल केंद्राला संपर्क करावा. जर संपूर्ण इमारतीचा किंवा इमारतीतील एकापेक्षा जास्त घरांतील लाइट गेल्यास संबधितांनी त्या परिसरातील फॉल्ट कंट्रोल केंद्राशी संपर्क करावा.


असा करा संपर्क

संपर्कासाठी प्रत्येक केंद्रावर दोन मोबाईल क्रमांक देण्यात आले आहेत. ग्राहकांना आपली तक्रार फोनवरून नोंदवतांना अनेकदा नंबर व्यस्त असल्याचं सांगितले जातं. त्यामुळे आता फक्त मिसकॉल देउन, एसएमएस करुन किंवा व्हॉट्सअॅप वरून सुद्धा आपली तक्रार नोंदवता येणार आहे. अशाप्रकारे तक्रार नोंदवल्यास केंद्रावरील कर्मचारी ग्राहकाला फोन करून त्याची तक्रार नोंदवून घेईल. तक्रार येताच त्यावर तात्काळ कारवाई करण्यात येणार असल्याचं बेस्टकडून सांगण्यात आलं.


तक्रार निवारण केंद्र आणि त्यांचे नंबर खालील प्रमाणे


१) दादर फ्यूज कंट्रोल
(परेल, शिवडी, आचार्य दोंदे मार्ग उत्तर, माटुंगा पूर्व, वडाळा अनटॉप हिल, सायन, धारावी )
लँडलाइन नंबर             - २४१२४२४२,२४१२४९१३,२४१२४६७३
व्हॉट्सअॅप                  - ८८२८८४७५६३
एसएमएस                   - ८८२८८७१६४८

२) माहीम फ्युज कंट्रोल
(सितला देवी टेम्पल, धारावी, एस.व्ही.एस. मार्ग, माटुंगा (प), माहीम, कोहिनूर मिल, टिळक ब्रिज लेफ्ट बाजू)
लँडलाइन                   -  २४४४४२४२ ,२४४६१६३४
व्हॉट्सअॅप                  -   ८८२८८७१६५७
एसएमएस                   -  ८८२८८७१६४४

३) वरळी फ्यूज कंट्रोल
(प्रभादेवी तडदेव, एन.एम.जोशी मार्ग, वरळी,शिवाजी पार्क (पूर्व), हाजीआली, लोअर परेल (पश्चिम)
लँडलाइन              - २४९५४२४२,२४९५३३६३
व्हॉट्सअॅप             - ८८२८८४७५६७
एसएमएस              - ८८२८८७१६४५

४) सुपारी बाग फ्यूज कंट्रोल
(आचार्य दोंदे मार्ग (दक्षिण), एलफिन्स्टन ( पूर्व), शिरोडकर मंडई फूटपाथ, शिवडी स्टेशन पूर्व, बोरजेस रोड, माजगाव, मध्य मुंबई ( पूर्व,) लालबाग, काळा चौकी, भायखळा)
लँडलाइन            - 24114242
व्हॉट्सअॅप          - ८८२८८७१६४१
एसएमएस          - ८८२८८७१६५५

५) पाठकवाडी फ्यूज कंट्रोल
(गिरगाव, काळबादेवी भेंडी बाजार)
लँडलाइन          - २२०८४२४२,२२०६६३५१
व्हॉट्सअॅप        - ८८२८८४७५६५
एसएमएस        - ८८२८८७१६५३

६) ताडदेव फ्यूज कंट्रोल
(मध्य मुंबई, नागपाडा, जे.जे.हॉस्पिटल, ऑपेरा हाऊस, नेपियन सी रोड, ब्रीच कँडी हॉस्पिटल, महालक्ष्मी, हाजीआली, ताडदेव पांडे कंपाऊंड)
लँडलाइन          - २३०९४२४२,२३०१८१६९,२३०९९६८६
व्हॉट्सअॅप         - ८८२८८७१६४७
एसएमएस          - ८८२८८४७५६६

७) कुलाबा फ्यूज कंट्रोल
(बॅकबे , नरिमन पॉईंट, हुतात्मा चौक, फोर्ट)
लँडलाइन        - २२१८४२४२,२२१८२७०९,२२१६२६४८
व्हॉट्सअॅप      - ८८२८८७१६४९
एसएमएस      - ८८२८८७१६४३

८) मस्जिद फ्यूज कंट्रोल
(मस्जिद बंदर, माजगाव)
लँडलाइन       - २३४७४२४२,२३४५४२९७
व्हॉट्सअॅप      - ८८२८८७१६५०
एसएमएस        -  ८८२८८७१६४६

९) धारावी फ्यूज कंट्रोल
(धारावी, कटारिया ब्रिज)
लँडलाइन        - ९०२९०११४८२,९०२९०११३६९
व्हॉट्सअॅप       - ८८२८८७१६५९
एसएमएस        - ८८२८८७१६६०

१०) दादर फॉल्ट कंट्रोल
लँडलाइन        - २४१४६६११,२४१२८६८३,२४१४६६८३
व्हॉट्सअॅप      - ८८२८८७१६५६
एसएमएस      - ८८२८८४७५६४

११) माहीम फॉल्ट कंट्रोल
लँडलाइन           - २४१६६६११,२४१६५०४५
व्हॉट्सअॅप          - ८८२८८४७५६२
एसएमएस           - ८८२८८७१६५२

१२) वरळी फॉल्ट कंट्रोल
लँडलाइन         - २४९०७००७,२४९०४३१३,२४९०६६११
व्हॉट्सअॅप        - ८८२८८४७५६८
एसएमएस         - ८८२८८७१६५४

१३) धारावी फॉल्ट कंट्रोल
लँडलाइन         - ९०२९०११४०१,९०२९०११४०८
व्हॉट्सअॅप        - ८८२८८७१६५१
एसएमएस        - ८८२८८७१६५८

१४) पाठकवाडी फॉल्ट कंट्रोल
लँडलाइन         -  २२०६६६११,२२०६६६६१
व्हॉट्सअॅप        - ८८२८८४७५६१
एसएमएस        - ८८२८८७१६४२



हेही वाचा

रस्त्यांची कामं अर्धवट, कंत्राटदार छुमंतर

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा