Advertisement

मुंबईकर ठरवणार शौचालय स्वच्छ की अस्वच्छ


SHARES

मुंबई - मुंबई महानगर पालिकेनं बांधलेल्या शौचालयात जायचं म्हटलं की अनेक जण नाक मुरडतात. शौचालयात जाताना आपल्याला नाकावर रुमाला लावाला लागतो. याचं मुख्य कारणं म्हणजे अस्वच्छ शौचालयं. मात्र आता ही वेळ तुमच्यावर येणार नाही. कारण मुंबई महानगर पालिकेनं यावर एक तोडगा काढलाय. पालिकेच्या सार्वजिनिक शौचालयात रेटींग मशिन लावण्यात आलीय. आणि त्यावर तुम्हाला सदर शौचालय'स्वच्छ आहे', 'ठीक आहे' वा 'अस्वच्छ आहे' असा अभिप्राय द्यायचा आहे. रेटींग मशिनच्या भितीनं तरी शौचालयं स्वच्छ राहतील असा विश्वास शैलेश वाघेला यांनी व्यक्त केलाय

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा