अनाधिकृत बांधकामावर कारवाईचा बडगा

 Sandhurst Road
अनाधिकृत बांधकामावर कारवाईचा बडगा

सँडहर्स्ट रोड - येथील उमरखाडी गणेश चौकातल्या अनाधिकृत बांधकामाविरोधात महापालिकेनं बुधवारी कारवाई केली. या वेळी 12 टपऱ्या पाडण्यात आल्या. महापालिका परिमंडळ एकचे उपायुक्त सुहास करवंदे यांच्या मार्गदर्शनानुसार ही कारवाई करण्यात आली. दुपारी 3 ते 4 च्या दरम्यान झालेल्या या कारवाईच महापालिकेचे 12 कामगार आणि कर्मचारी सहभागी झाले होते.

Loading Comments