घाटकोपर-मानखुर्द लिंक रोडवर पार्किंगचा झोल

 Mandala
घाटकोपर-मानखुर्द लिंक रोडवर पार्किंगचा झोल
घाटकोपर-मानखुर्द लिंक रोडवर पार्किंगचा झोल
See all

मानखुर्द - घाटकोपर-मानखुर्द लिंक रोडवर सध्या मोठ्या प्रमाणात अनधिकृत पार्किंग पाहायला मिळतेय. स्कूलबस आणि मोठ्या प्रमाणत अवजड वाहनं रस्त्याच्या कडेला उभी करून ठेवली जात असल्यानं वाहतूक कोंडीत भरच पडतेय. या मार्गावर वाहतूक पोलीस उभे असतात. मात्र त्यांच्याकडून या वाहनावर काहीही कारवाई होत नाही. त्यामुळे वाहतूक पोलीस आणि या वाहनमालकांचं साटंलोटं असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ता दयानंद यादव यांनी केलाय.

Loading Comments