गोरेगावच्या अण्णाभाऊ साठे मैदानाची दुरवस्था

 Goregaon

See all

गोरेगाव - येथील अण्णाभाऊ साठे मैदानाची दुरवस्था झालीय. लहान मुलांची खेळणी तुटलेल्या अवस्थेत आहेत. मैदानात अस्वच्छता पसरलीय. हे मैदान गर्दुल्यांचा अड्डाच झाले आहे. शिवाय मैदानाच्या बाहेर भाजीवाल्यांनी अतिक्रमण केले आहे. तसेच गाड्याही पार्क केल्या आहेत.

पालिका अधिकारी सचिन पारखे यांनी सांगितले की, हे मैदान सेन्ट जॉर्ज या शाळेला दत्तक तत्वावर दिले आहे. त्यामुळे या मैदानाची देखभाल ही सेन्ट जॉर्ज शाळेची जबाबदारी आहे. शाळेला पालिकेकडून मैदान स्वच्छ आणि सुंदर ठेवण्याचे आदेश देण्यात येतील असे आश्वासन पारखे यांनी दिले.

Loading Comments