मैदानाचा मांडलाय खेळ

 Chembur
मैदानाचा मांडलाय खेळ
मैदानाचा मांडलाय खेळ
See all

चेंबूर - अयोध्या नगर परिसरातल्या खेळाच्या मैदानाची दुरवस्था झाली आहे. मैदानात चिखल, कचरा, वाढलेली झाडेच पाहायला मिळत आहेत. वारंवार तक्रार करूनही पालिका दुर्लक्ष करत असल्याचा आरोप रहिवाश्यांनी केला. या मैदानात शिवसेनेच्या माध्यमातून कबड्डी, क्रिकेटचे सामने भरवले जातात. तसेच या मैदानात शिवजयंती मोठ्या धुमधडाक्यात साजरी केली जाते. त्यामुळे पालिकेनं मैदानाची नीट देखभाल करावी, अशी मागणी रहिवाशांनी केलाय.

Loading Comments