नोबेल मिळेल का?

भारतीय हवाई दलाचे विंग कमांडर अभिनंदन यांना मायदेशात पाठवल्यानंतर पाकिस्तानमध्ये पंतप्रधान इम्रान खान यांना शांततेचा नोबेल पुरस्कार द्यावा, अशी मागणी जोर धरत आहे. शनिवारी पाकिस्तानच्या संसदेमध्ये शांततेच्या नोबेल पुरस्कारासाठी इम्रान खान यांच्या नावाची शिफारस करण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला.