SHARE

बोरिवलीच्या आदर्श रामलिला समितीचे नवे अध्यक्ष  म्हणून रामकृपाल उपाध्याय यांची निवड करण्यात आलीय. आदर्श रामलिला समितीचे या आधीचे अध्यक्ष रामजस उपाध्याय यांचं काही दिवसांपूर्वी निधन झालं..त्यामुळे रामलिला समितीची पुन्हा निवडणुक घेण्यात आली. निवडणुकीत रामकृपाल उपाध्याय यांची निवड झाली. त्यावेळी रामकृपाल उपाध्याय  यांचं विनोद शास्त्री ,गोविंद तिवारी यांनी स्वागत केलं.

 

संबंधित विषय
ताज्या बातम्या