Advertisement

कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत १२० जागांसाठी भरती

कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत १२० जागांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे. मुलाखतीद्वारे ही पदं भरली जाणार आहेत.

कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत १२० जागांसाठी भरती
SHARES

कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत १२० जागांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे. मुलाखतीद्वारे ही पदं भरली जाणार आहेत. पात्र आणि इच्छुक उमेदवार, ३० एप्रिल २०२१ पर्यंत सकाळी ११ वाजता थेट मुलाखत देऊ शकतात.

 पद क्र.   पदाचे नाव                         पद संख्या

१     वैद्यकीय अधिकारी (जनरल)              ३४

२    आयुष वैद्यकीय अधिकारी      

३    सिस्टर इनचार्ज                            ०१

४    ECG टेक्निशियन                          ०८

५    स्टाफ नर्स                                  ५९

६    सहा.परिचारीका प्रसाविका                   १६

७    लॅब टेक्निशियन                            ०२

शैक्षणिक पात्रता

१) पद क्र.१ - एमबीबीएस

२) पद क्र.२ - बीएएमएस/ बीएचएमएस/ बीयूएमएस

३) पद क्र.३ - १) १२वी (विज्ञान) उत्तीर्ण २) जीएनएम ३) ७ वर्षे अनुभव

४) पद क्र.४ - १) इसीजी टेक्निशियन २) १ वर्षे अनुभव

५) पद क्र.५ - बी.एससी (नर्सिंग) किंवा जीएनएम

६) पद क्र.६ - एएनएम

७) पद क्र.७ - १) बी.एससी २) डीएमएलटी 

वयोमर्यादा

या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारास वयाची कोणतीही अट नाही आहे.

शुल्क

अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडून कोणतंही शुल्क आकारले जाणार नाही.

नोकरी ठिकाण

 कल्याण-डोंबिवली

थेट मुलाखत

 ३० एप्रिल २०२१  (११:०० AM)

मुलाखतीचे ठिकाण :

आयुक्त कार्यालय, कल्याण डोंबिवली महानगरपालिका, प्रशासकीय इमारत, दुसरा मजला, शंकरराव चौक मी कल्याण (प.)

अधिक माहितीसाठी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या अधिकृत वेबसाइट 

https://www.kdmc.gov.in/RtsPortal/CitizenHome.html;jsessionid=86CC4B44DB13B948ADFC53E801904E3F वरून माहिती मिळवू शकता.हेही वाचा -

सोमवारी रुग्णसंख्येत मोठी घट, ७१ हजार बरे

लशींचे दर कमी करा, केंद्राची सीरम, भारत बायोटेककडे मागणीसंबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा