Advertisement
COVID-19 CASES IN MAHARASHTRA
Total:
53,09,215
Recovered:
47,07,980
Deaths:
79,552
LATEST COVID-19 INFORMATION  →

Active Cases
Cases in last 1 day
Mumbai
37,656
1,657
Maharashtra
5,19,254
39,923

नौदलात नाविक पदाच्या २५०० जागांसाठी भरती

नाविक पदाच्या ह्या जागा भरल्या जाणार असून यासाठी भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांना ३० एप्रिल २०२१ पर्यंत अर्ज करता येणार आहे.

नौदलात नाविक पदाच्या २५०० जागांसाठी भरती
SHARES

भारतीय नौदलात तब्बल २५०० जागांसाठी भरती होणार आहे. नाविक पदाच्या ह्या जागा भरल्या जाणार असून यासाठी भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांना ३० एप्रिल २०२१ पर्यंत अर्ज करता येणार आहे. 

पदांची माहिती

अप्रेंटिससाठी नाविक (Sailor AA) - ५०० पदे

सेकंडरी रिक्रूटसाठी नाविक (Sailor SSR) - २००० पदे

एकूण पदांची संख्या - २५००

पे स्केल - २१,७०० रुपयांपासून ते ६९,१०० रुपये प्रति महिना पर्यंत

शैक्षणिक पात्रता

अर्ज करणारा उमेदवार,

 १) पद क्र.१ - ६० टक्के गुणांसह १२ वी (गणित व भौतिकशास्त्र) उत्तीर्ण आवश्यक

२) पद क्र.२ - १२ वी (गणित व भौतिकशास्त्र) उत्तीर्ण असणं आवश्यक आहे.

अर्ज पद्धत  - ऑनलाईन 

वयोमर्यादा – भारतीय नौदल नाविक व्हेकन्सी २०२१ साठी असे उमेदवार अर्ज करू शकतात, ज्यांचा जन्म १ फेब्रुवारी २००१ ते ३१ जुलै २००४ या दरम्यानचा असेल.

अर्ज सुरु होण्याची तारीख – २६ एप्रिल २०२१

अर्ज करण्याची शेवटची तारीख – ३० एप्रिल २०२१

शुल्क - जनरल आणि ओबीसी वर्गाच्या उमेदवारांना २१५ रुपये अर्ज शुल्क. अन्य सर्व प्रवर्गांसाठी अर्ज नि:शुल्क आहे.

अर्ज करण्याची वेबसाईट – www.indiannavy.nic.in

निवड प्रक्रिया या पदांवरील निवड लेखी परीक्षा, फिजिकल फिटनेस टेस्ट आणि मेडिकल चाचणीच्या आधारे केली जाईल.


हेही वाचा

मास्कविना फिरणाऱ्यांवर रेल्वेची कारवाई

मुंबईतील 'या' रेल्वे स्थानकांचा पुनर्विकासRead this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा