मतदार नोंदणी अभियानाला सुरुवात

 Chembur
मतदार नोंदणी अभियानाला सुरुवात
मतदार नोंदणी अभियानाला सुरुवात
See all

अयोध्या नगर - महानगर पालिकेच्या २०१७ मध्ये होणाऱ्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणुक आयोगाने सर्वत्र मतदार नोंदणी अभियान सुरु केले आहे. त्या अनुषंगाने अयोध्या नगर ,वाशीनाका, चेंबूर येथे महानगर पालिका प्राथमिक शाळेत मतदार नोंदणी अभियान सुरू केले आहे. लोकही आपली नाव नोंदणी करुन उत्तम प्रतिसाद देत आहेत. जी मुलं जानेवारी 2017 मध्ये 18 वर्षांची होतील त्यांची ही नावे या यादीत जोडली जाणार आहेत.

Loading Comments